Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर

आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर वनविभाग ऍक्शन मोडवर

वनविभागाच्या जलद बचाव पथकाकडून डिगस गावात वानर पकडण्याची मोहीम ; शेतीची नुकसानी करणारे 1200 पेक्षा जास्त वानर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडांनी घातलेला उपद्रव व शेतकरी बांधवांचे होत असलेले शेतीचे नुकसान या संदर्भात भुमिका मांडली होती. याची दखल घेत आजपर्यंत किमान १२०० पेक्षा जास्त माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश आले याधर्तीवर १६ जानेवारी २०२५ रोजी कुडाळ तालुक्याच्या डिगस गावात प्रथमच माकड पकडण्याची मोहीम गावठणवाडी येथे शंभू गणू पवार, सोमदत्त पांडुरंग पवार, रुपेश जीवबा पवार व जयेश सुभाष पवार यांच्या घराशेजारी ही मोहीम राबविताना डिगस उपसरपंच मनोज पाताडे यावेळी ग्रामस्थ सुजन पावसकर व महेश शेडगे उपस्थित होते.

वनविभाग सावंतवाडी व वनपरीक्षेत्र कडावल अंतर्गत वनक्षेत्रपाल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग जलद बचाव पथक मोहीम अनिल गावडे, वैभव अमृस्कर, दिवाकर बांबर्डेकर, प्रसाद गावडे यांच्याकडुन सदरच्या मोहीमेत एकूण १५ माकडं पकडण्यात यश आले.

rapan bottom