Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ तलाठी कार्यालय इमारत मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ तलाठी कार्यालय इमारत मंजूर

कुडाळ तालुक्यातील ७ तर मालवण तालुक्यातील २ तलाठी कार्यालय इमारत बांधकामासाठी १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ व मालवण तालुक्यात आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील जीर्ण झालेल्या किंवा स्वतंत्र तलाठी कार्यालय इमारत अस्तित्वात नसल्याने तलाठी सजांसाठी नवीन इमारती जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आली असून यात कुडाळ तालुक्यातील गोठोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २३ लाख, आंब्रड तलाठी कार्यालय १४ लाख, कुंदे तलाठी कार्यालय १४ लाख, घोटगे तलाठी कार्यालय १४ लाख, निरूखे तलाठी कार्यालय १४ लाख, वर्दे तलाठी कार्यालय १४ लाख, सिंधुदुर्ग नगरी ओरोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २२ लाख व मालवण तालुक्यातील किर्लोस तलाठी कार्यालय १४ लाख, मसुरे देऊळवाडा तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २० लाख असा एकूण ९ तलाठी कार्यालय इमारत बांधकामसाठी १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ruchira top