Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन

आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

मालवण :
आचरा वरचीवाडी येथील भगवंतगड फाटा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ‘गांवकर बंधूंच्या मालवणी ढाबा’ या हॉटेलचे उद्घाटन उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. ज्येष्ठ सहकारी तथा चिंदर गावच्या माजी सरपंच श्रीमती सुषमा गावकर यांच्या हे हॉटेल असून, या नव्या व्यवसायाच्या प्रारंभाबद्दल उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य वर्षा सांबारी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आजरा सरपंच जेरोन फर्नांडिस, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, विभागप्रमुख संतोष कोदे, बाबू परुळेकर, अभय भोसले, चिंदर विभागप्रमुख भाऊ हडकर, मनोज हडकर, दत्ता वराडकर, अनिल करंजे, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर आणि रावजी सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

परिसरातील व्यावसायिक क्षेत्रात नव्या उपक्रमाची भर पडली असून, उपस्थितांनी गांवकर कुटुंबीयांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ruchira top