Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुडाळमध्ये १३ ऑगस्टला तिरंगा रॅली ; राष्ट्रप्रेमाचा जागर..

कुडाळमध्ये १३ ऑगस्टला तिरंगा रॅली ; राष्ट्रप्रेमाचा जागर..

आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

शिवसेना, भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व राष्ट्रप्रेमी नागरिकांचा असणार सहभाग

कुडाळ | प्रतिनिधी :
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा उत्साह जागविण्यासाठी कुडाळ येथे गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती, कुडाळ येथून सकाळी ९.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे.
या तिरंगा रॅलीमध्ये कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह शिवसेना व भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.

रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणांनी कुडाळ शहर दुमदुमणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि तिरंग्याप्रती असलेला आदर व्यक्त करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस असून, या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा आणि नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

शिवसेना, भाजपा महायुती पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top