Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम

शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम



वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना


शिवापूर, ता. कुडाळ : यावर्षी कमी पावसामुळे कोकणातही पाणी साठा वाढविणे, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यात येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेला ओहळ ,नाले आणि नद्यांवर कच्चे बंधारे बांधण्याचे आवाहन केल्यानंतर गावोगावी अच्छे बंधारे बांधले जात आहे शिवापुर सह्याद्री पायथ्याशी असलेल्या शिवापूर गावातही झांबर वहाळ येथे श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. तर वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून जंगल भागात वहाळांवर पाणी साठवण्याचे बंधारे व नदी पात्रात खड्डे करून, बंधारे घालून पाण्याची साठवणूक करण्याचा उपक्रम गावातील ग्रामस्थांनी राबविला आहे.

कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील शेतकऱ्यांनी एक आदर्श पाऊल उचलले आहे. पुढे पाण्याचा साठा कमी होऊ नये आणि भूगर्भातील पाणी पातळी टिकून राहावी यासाठी गावकऱ्यांनी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले आहे.यावेळी शिवापूर संपच सौ सुमिता शेडगे
शिवाजी रेंबाळकर ,वसंत शेडगे, सखाराम बांग , कांत बांग , विठोबा शिंदे ,सौ गौरी गुंजाळ .सौ सरीता दळवी, ,सौ शोभा बांग ,राजेश शिंदे, लक्षण चव्हाण ,किशोर गुंजाळ, अनिल बांग ,सखाराम शिंदे, कृष्णा कडव, शिवाजी गुंजाळ विष्णू शिंदे मारूती गुंजाळ ,रमेश गुंजाळ, शांताराम कडव ,अमित गुंजाळ,राघो शेडगे आदींनी सहभाग घेतला.

शिवापूर हे गाव सह्याद्रीच्या कुशीत आणि मनोहर संतोषगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या भागात जंगल मोठे असल्याने वन्य प्राण्यांचा वावर आहे. पावसाअभावी जंगलातील पाणवठे आटल्यास वन्य प्राणी पाण्याच्या शोधात गावात शिरू शकतात आणि माणसांवर हल्ला होण्याचा मोठा धोका आहे. हा पुढील धोका ओळखून गावकऱ्यांनी वेळीच बंधारे बांधण्यास सुरुवात केली आहे.

ruchira top