सोने तारण फसवणूक प्रकरणातील संशयित आरोपी मुथूट फिनकॉर्पच्या दोघा कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग यांनी फेटाळला..
फिर्यादीच्या वतीने ॲड. श्रीराम धोंडू चिंदरकर, ॲड. तारिका चिंदरकर-कुबल, ॲड ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, ...