Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

भीषण अपघात ; दोन जणांचा मृत्यू..

भीषण अपघात ; दोन जणांचा मृत्यू..

एकजण गंभीर जखमी : देवली येथील घटना

मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुक्यातील देवली शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ मार्गांवर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवली कनकदेव येथे छोट्या पुलाच्या जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारमाठ कातकरी वस्ती येथील कुटुंबातील हे तिघेजण युवक देवली येथे गेले होते. यां दरम्यान मार्गांवर हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय१० ) यांचा मृत्यू झाला. या अपघातात सचिन निकम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी धाव घेत. प्रो. डीवायएसपी शेलार , एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, कॉ. पाटील यांनी अपघाताची माहिती घेतली. शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, दरम्यान माजी नगरसेवक आप्पा लुडबे
यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य. केले
अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

ruchira top