Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

चिंदर भटवाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..

चिंदर भटवाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव..

शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईतर्फे पारितोषिक वितरण

दहावी परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळविणाऱ्या उर्वशी पारकरसह सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

आचरा :
उदय बापर्डेकर : चिंदर भटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या वतीने भटवाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या शैक्षणिक यशाला प्रोत्साहन देण्यात आले. श्री भगवती मंगल कार्यालयात झालेल्या या गौरव सोहळ्यात दहावी परीक्षेत तब्बल ९२.४० टक्के गुण मिळविणाऱ्या उर्वशी पारकरसह सहा गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण मिळविणाऱ्या उर्वशी पारकर हिच्यासह तनुश चिंदरकर, सुजन चव्हाण, आयुष नार्वेकर, सर्वेश कदम आणि कुणाल मुळे या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
मुंबई मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ नाटेकर, सचिव मिलिंद कांबळी, खजिनदार औदुंबर जाधव आणि मुख्याध्यापिका निशिगंधा वझे-चिंदरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील पवार, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर आणि शिक्षिका मैना कारंडे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top