Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कॅन्सरमुक्त समाजासाठी लायन्स क्लबचा जागर

कॅन्सरमुक्त समाजासाठी लायन्स क्लबचा जागर

जागतिक कॅन्सर मुक्ती दिनानिमित्त जनजागृतीपर सरक्युलर प्रकाशित ; लायन्स क्लब ऑफ मालवण सदस्यांची जनजागृतीपर प्रतिज्ञा

मालवण | प्रतिनिधी :
जागतिक कॅन्सर मुक्ती दिनानिमित्त (१३ सप्टेंबर) लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी कॅन्सरपासून बचाव, त्याबाबतची काळजी आणि जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे जनजागृतीपर सरक्युलर प्रकाशित करण्यात आले.

कॅन्सरविषयी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. कॅन्सरवर मात शक्य आहे. फक्त जागरूकता हवी. लायन्स क्लबच्या माध्यमातून सातत्याने जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच “कॅन्सरमुक्त समाजासाठी आम्ही लायन्स सदस्य सदैव कार्यरत राहू आणि कॅन्सरविषयी जनजागृती वाढविण्यासाठी प्रयत्न करू,” अशी प्रतिज्ञा यावेळी लायन्स क्लबच्या सदस्यांनी घेतली.
यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, उपाध्यक्ष मनाली दळवी, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकदास, जयश्री हडकर, शांति पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शरबिद्रे, मीना घुर्ये, रूपा कांदळगावकर आदी सदस्य उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top