Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

मालवणचा सुपुत्र रविराज शंकर नार्वेकर ठरला सिंधुदुर्गातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट

मालवणचा सुपुत्र रविराज शंकर नार्वेकर ठरला सिंधुदुर्गातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट

चेन्नईतील अमेट युनिव्हर्सिटी मधून पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण

भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणेंच्या हस्ते करण्यात आला विशेष सन्मान

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी गावचा सुपुत्र रविराज शंकर नार्वेकर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला नेव्हल आर्किटेक्ट ठरला आहे. रविराज याने चेन्नई मधील अमेट युनिव्हर्सिटी मधून ही पदवी प्राप्त केली आहे. रविराज हा बंदर विभागाचे कर्मचारी शंकर उर्फ भाऊ नार्वेकर आणि सर्व शिक्षा अभियानच्या तज्ञ शिक्षिका सौ. गौरी नार्वेकर यांचा सुपुत्र आहे.

रविराज याने कुडाळ हायस्कुल इंग्लिश मिडीयम स्कुल मधून बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेव्हल आर्किटेक्टचे शिक्षण चेन्नई येथील अमेट युनिव्हर्सिटीच्या अकेडमी ऑफ मरीन एज्यूकेशन अँड ट्रेनिंगमध्ये घेतले. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून रविराज हा नेव्हल आर्किटेक्ट परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. हे शिक्षण घेणारा तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला विदयार्थी ठरला आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या हस्ते रविराज नार्वेकर याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे यांच्यासह रविराज यांचे वडील शंकर उर्फ भाऊ नार्वेकर आणि आई सौ. गौरी नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

rapan bottom