Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाची कारवाई

गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाची कारवाई

अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच

मालवण : अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच आहे. पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली. मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथे ३ मार्च रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या गोवा पासिंगच्या दोन डंपरवर मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने सदरची कारवाई केली.

यावेळी मंडळ अधिकारी पीटर लोबो मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, मंडळ अधिकारी गौरव दळवी, ग्राम महसूल अधिकारी बाळासो शिंदे, ग्राम महसूल अधिकारी विलास बागवे, वाहन चालक व पोलीस विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

ruchira top