Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सौ. शिल्पा यतीन खोत यांचे सामाजिक दातृत्व

सौ. शिल्पा यतीन खोत यांचे सामाजिक दातृत्व

गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून कन्याशाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण…

मालवण : आई, वडील हे आपले पहिले गुरू आहेत तर शाळेत आपल्याला विद्यादान करत घडविणारे शिक्षक हे दुसरे गुरू आहेत. त्यामुळे आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करतानाच विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांनी येथे केले.
सौ. खोत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दरवर्षी प्रमाणे आज येथील कन्याशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमास श्रीकांत मालवणकर, अमन, दिपा पवार, दादा वेंगुर्लेकर, शांती तोंडवळकर, राहुल, प्रशालेच्या आनंदी घोगळे, श्रद्धा गोसावी, शिवानी पाटकर, आकांक्षा कासले, प्रियांका वराडकर, नेत्रा तिळवे यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते.
सौ. घोगळे यांनी गुरुपौर्णिमा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. शिल्पा खोत यांच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देत दरवर्षी त्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत असल्याबद्दल सौ. खोत यांचे प्रशालेच्या वतीने आभार मानले.

rapan bottom