Sunday, 01 November 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

सिंधुदुर्गने रचला इतिहास; राज्यातील पहिला 'एआय' युक्त जिल्हा म्हणून मिळाली मान्यता!

सिंधुदुर्गने रचला इतिहास; राज्यातील पहिला 'एआय' युक्त जिल्हा म्हणून मिळाली मान्यता!

सिंधुदुर्ग : सिंधदुर्ग जिल्ह्याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने 'एआय' वापरासाठी मार्व्हल कंपनी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण करारनामा झाला. यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून जिल्ह्याने एक नवा इतिहास रचला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमीत कमी कालावधीत अधिक दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग पाठोपाठ गडचिरोली जिल्हा देखील एआय युक्त करण्याचा माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा मानस आहे. त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्यात आणि देशात आदर्श जिल्हा बनेल असा विश्वास आहे. हि सिंधुदुर्गकरांसाठी निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची बाब असून 'एआय' वापरासाठी अधिकृत परवानगी दिल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार !

यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मार्व्हल कंपनीचे हर्ष पोतदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

rapan bottom