Saturday, 31 October 2026
Latest News
मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! मालवणचा ऐतिहासिक पालखी सोहळा १० नोव्हेंबर रोजी मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले!
ruchira top

वायरी भुतनाथ उभाटवाडी स्मशानशेड साठी खासदार नारायण राणे यांच्या फंडातून २० लाख निधी मंजूर

वायरी भुतनाथ उभाटवाडी स्मशानशेड साठी खासदार नारायण राणे यांच्या फंडातून २० लाख निधी मंजूर

दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिला होता शब्द

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून झाली पूर्तता

खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे ग्रामस्थांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : वायरी उभाटवाडी येथील स्मशानशेड साठी खासदार फंडातून 20 लाख निधी मंजूर झाला. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.

वायरी किनारपट्टी भागातील उभाटवाडी येथील स्मशानशेड पूर्णपणे जमीनदोस्त झाली होती. याठिकाणी मृतांचे अंत्यसंकर करतांना समस्या येत होत्या. याठिकांणी स्मशानशेड मंजूर व्हावी याबाबत ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुक पूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना शब्द दिला होता. त्यानुसार दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांना याबाबत माहिती दिली. आमदार निलेश राणे यांनी खासदार नारायण राणे साहेब यांच्या खासदार निधीतून 20 लाख निधी मंजूर करून घेतला. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांसह दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

rapan bottom