Friday, 30 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कुडाळ | संविधान सन्मान चित्ररथ रॅली २०२५

कुडाळ | संविधान सन्मान चित्ररथ रॅली २०२५

मिली मिश्रा | कुडाळ : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा नेरुर, पंचशील नगर, पंचशील मंडळ नेरुर, समता नगर, आदर्श नगर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान चित्ररथ रॅली कार्यकारी समिती २०२५ यांच्या नियोजनातून आणि ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा यांच्या सहकार्याने भव्य संविधान सन्मान चित्ररथ रॅलीचे आयोजन केले आहे.

रॅलीचे स्थळ रॅली ग्रामपंचायत नेरुर, देऊळवाडा पासून सुरुवात होऊन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुडाळ येथपर्यंत असेल. या रॅलीमध्ये ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा, विद्यमान सरपंच , उपसरपंच व सर्व सन्माननीय सदस्य, संविधान सन्मान कार्यकर्ते, नियोजन समिती नेरुर , सर्व माजी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि सर्व माजी पंचायत समिती सदस्य, पोलीस पाटील, सर्व सीआरपी ताई , आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती समिती आशा स्वयंसेविका, प्रभाग संघ प्रमुख, सर्व महिला बचत गट, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून या रॅलीचे आयोजन केले आहे. कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे८:३० वा. ध्वजारोहण राष्ट्रगीत संविधान प्रास्ताविकेचे वाचन. ८:४५ वा. उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि प्रस्ताविक. ९:०० वा संविधान चित्ररथाचे उद्घाटन आणि दीपप्रज्वल. ९:१५ वा. सामूहिक अल्पोपहार.९:३० वा. संविधान चित्ररथ आणि बाईक रॅलीचे मार्गक्रमणम.१०:३० वा कुडाळ येथे चित्ररथाचे आगमन आणि आदर्शांना पुष्पहार अर्पण. ११:०० वा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण.११:१५ वा मान्यवरांचे समारोपय मनोगत आणि आभार प्रदर्शन.या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना ही आयु. टी.एम.नेरुळकर यांची असून मोठ्या संख्येने सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांनी आवाहन केले आहे.

rapan bottom