Friday, 30 October 2026
Latest News
मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न
ruchira top

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा टिकलेश्वर ट्रेकिंग कॅम्प

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा टिकलेश्वर ट्रेकिंग कॅम्प

मालवण : स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या NCC राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून 7 किलोमीटर अंतर चढावर असणाऱ्या टिकलेश्वर मंदिरापर्यंत ट्रेकिंग कॅम्प करण्यात आला. या कॅम्पमध्ये 43 विद्यार्थी सहभागी होते.


सिंधुदुर्ग कॉलेजने ट्रेकिंग कॅम्प एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आला . Ncc विभागाचे सीनियर मनाली पालव, संतोष तांबे, राहुल जाधव,, प्राजक्ता नाईक, सिद्धी मराठे , दर्पणा जाधव, गौरी रेवणकर, प्रणव देवलकर, वैभव पाताडे, मिथुन मानवर विवेक पाटील, सुनील कुमार सैनी या सर्व सीनियरने या कॅम्पच्या आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. प्राचार्य शिवराम ठाकूर यांनी या कॅम्प साठी शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर,, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुषे संस्थेचे सर्व संचालक मंडळ यामध्ये साईनाथ चव्हाण , संदेश कोयंडे , प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर , भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी या कॅम्प साठी शुभेच्छा दिल्या.

.
58 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कॅम्पमध्ये ncc चे 43 या सर्वांना माझे सर्टिफिकेट विद्यार्थी सहभागी होते .त्याचबरोबर माजी एनसीसी सीनियर विनायक मानवर आणि अभिषेक एस एस सहभागी होते. विद्यार्थ्यांना खडतर प्रवासाची सवय व्हावी विद्यार्थी शारीरिक दृष्टीने सक्षम व्हावे , कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवन जगण्याची सवय लागावी ,भविष्यातील कोणत्याही अडचणीवर मात करण्यासाठी किंवा सीमेवर जवान म्हणून भरती झाल्या नंतर युद्धासाठी सज्ज असण्यासाठी ट्रेकिंग कॅम्प अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी अशा प्रकारचे साहसी कॅम्प चे आयोजन करतो अशी माहिती लेफ्टनंट प्राध्यापक खोत सर यांनी दिली.

rapan bottom