Thursday, 29 October 2026
Latest News
वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त..
ruchira top

माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

महायुती पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित

माणगाव : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर येथे करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांनी दत्त मंदिर, श्री देवी यक्षिणी मंदिर आणि टेम्बे स्वामींचे दर्शन घेतले.

दरम्यान महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे लाखाच्या मताधिक्याने निवडून यावेत असे साकडे यावेळी घालण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

माणगाव येथील दत्त मंदिर व श्री देवी यक्षिणीचे दर्शन घेऊन श्रीफळ अर्पण करण्यात आले. यावेळी दत्त मंदिर विश्वस्त मंडळ अध्यक्ष सुभाष भिसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर, प्रदेश सदस्य संध्या तेरसे, शिवसेनेच्या महिला अध्यक्षा वर्षा कुडाळकर, दीपलक्ष्मी पडते, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपचे जेष्ठ पदाधिकारी दादा बेळणेकर, भाजपचे निमंत्रक राजू राऊळ, प्रशांत राणे प्रदेश सदस्य बंड्या सावंत, संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, राजन भगत, रुपेश कानडे शिवसेना तालुकाप्रमुख बंटी तुळसकर, अरविंद करलकर, युवासेना कुडाळ मालवण पदाधिकारी प्रितम गावडे, सिद्धेश शिरसाट, ॲड विवेक मांडकुलकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, भाजप चिटणीस विनायक राणे, मोहन सावंत, आनंद शिरवलकर, कुडाळ नगरपंचायत भाजपा गटनेता विलास कुडाळकर, माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी सभापती अभय परब, नागेश परब, सचिन धुरी, अविनाश राणे, आर. के. सावंत, भाई बेळणेकर, पांडू सावंत, दत्ता कोरगावकर, जोसेफ फर्नांडिस, केशव भरतू, सगुण धुरी, दीपक कानेकर, सचिन परब, सुरज नाईक, संजय नाईक आदी उपस्थित होते.

rapan bottom