Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

भाजपा पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी नियुक्त्या

भाजपा पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी नियुक्त्या

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

पेंडूर विभाग बैठक ; गिरीश साबाजी दळवी, संदेश अरुण चव्हाण, अर्जुन तळगावकर, हरिश्चंद्र परब यांना नियुक्ती

मालवण | प्रतिनिधी : हर घर तिरंगा आणि एक राखी देवाभाऊ यांच्यासाठी या अभियानाच्या नियोजनासंदर्भात भाजपा पेंडूर जिल्हापरिषद विभागाची बैठक जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या प्रमुख उपस्थित कट्टा भक्ती मंगल कार्यालय येथे पार पडली.

यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष जगदीश चव्हाण, तालुका चिटणीस मिलिंद चव्हाण, जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष माधुरी मसुरकर, शक्तिकेंद्रप्रमुख शेखर फोंडेकर, शक्तिकेंद्रप्रमुख संदीप सरमळकर, बबन मिठबावकर, मामा बांदिवडेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या यावेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये गिरीश साबाजी दळवी तळगाव गाव अध्यक्ष पदी तर श्री संदेश अरुण चव्हाण युवा अध्यक्ष पंचायत समिती वराड, श्री अर्जुन तळगावकर मागासवर्गीय सेल प्रमुख वराड पंचायत समिती व श्री हरिश्चंद्र परब वराड पंचायत समिती अध्यक्ष अश्या नियुक्ती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या पत्राने जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते देण्यात आल्या.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom