Saturday, 31 October 2026
Latest News
मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. मानसिक आरोग्याच्या समस्या व जनजागृतीबाबत लायन्स क्लब मालवणचा पुढाकार! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..
ruchira top

सायली उदय गोसावी जिल्ह्यात प्रथम..!

सायली उदय गोसावी जिल्ह्यात प्रथम..!

सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण द्वितीय वर्ष डी.एल.एड परीक्षेचा निकाल १०० टक्के

मालवण : सुनीतादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण द्वितीय वर्ष डी.एल.एड परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सायली उदय गोसावी यांनी ९० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांचे मार्फत घेण्यात आलेल्या, प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (D.El.Ed.) जून-२०२५ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असून, द्वितीय वर्षातील कुमारी सायली उदय गोसावी, हीने ९० गुण मिळवून जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे. उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे.

तन्वी प्रदीप गावडे द्वितीय तर अक्षता किशोर कुबल हिने तृतीय क्रमांक मिळवला. तसेच प्रथम वर्ष परीक्षेचा निकालही जाहिर झाला आहे. यात सेजल वासुदेव राणे प्रथम, गौरांगी महेश क
काळसेकर द्वितीय, तर स्वाती सुमन सामंत यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

सर्व छात्राध्यापिकांचे कृष्णराव सिताराम देसाई शिक्षण मंडळ तसेच संस्था कार्यकारिणी, प्राचार्य व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

rapan bottom