पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला | अनेक दहशतवाद्यांचा खात्मा
▪ भारतीय सैन्यांने पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हल्ले केले. ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला केला.
▪या हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले. भारताचे ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरले आहे.
भारत माता की जय !
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ऑपरेशन सिंदूर बद्दल आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपले मनःपूर्वक अभिनंदन. माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जय हिंद

