Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग सहआयुक्त दिनकर पावरा यांची तातडीने बदली करा

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कोकण विभाग सहआयुक्त दिनकर पावरा यांची तातडीने बदली करा

आमदार निलेश राणे यांची सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी

मालवण | प्रतिनिधी : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कोकण विभाग श्री. दिनकर पावरा यांची तातडीने बदली करून सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्यास निर्देश द्यावेत. याबाबत पत्र आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांना दिले आहे.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचे काम अत्यंत दिरंगाईने व अडवणुकीने सुरू असुन त्याचा त्रास येथील लोकप्रतिनिधी, ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचा-यांना होत आहे. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (सह आयुक्त) कोकण विभाग श्री. दिनकर पावरा हे जाणीवपूर्वक अडवणुक करून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत दिरंगाई करत असल्याने त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत असून त्यांच्या या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे.

तरी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सह आयुक्त कोकण विभाग श्री. दिनकर पावरा यांची तातडीने बदली करून सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्यास निर्देश द्यावेत. असे निवेदन पत्रात म्हटले आहे.

rapan bottom