Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत लावण्य गोसावी व सानिका ठाकूर प्रथम

तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत लावण्य गोसावी व सानिका ठाकूर प्रथम

रोटरी क्लब मालवणचा स्तुत्य उपक्रम

मालवण : मालवण येथील रोटरी क्लब मालवण आयोजित आणि रो. अपुर्व फर्नांडिस प्रायोजित तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. सदरची स्पर्धा ५ वी ते ७ वी व ८ वी ते १० वी अशा दोन गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेत तालुक्यातून सुमारे ६५ मुलांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे अध्यक्ष रो. रमाकांत वाक्कर आणि रो. अपुर्व फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी क्लबचे सचिव रो. पंकज पेडणेकर, रो. डॉ. अजित लिमये, रो. डॉ. लीना लिमये, असिस्टंट गव्हर्नर रो. महादेव पाटकर, रो. उमेश सांगोडकर, रो. सुहास ओरसकर, रो. प्रविणा शिंदे, रो. रंजन तांबे, सौ. रश्मी वाक्कर, सौ. गौरी पाटकर, सौ. श्वेता पेडणेकर हे मान्यवर मंडळी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

गट - ५ वी ते ७ वी

प्रथम क्रमांक - लावण्य दिपक गोसावी, कोळंब शाळा नं. १

द्वितीय क्रमांक - दुर्वा अनिल परब, न्यू इंग्लिश स्कूल माळगाव

तृतीय क्रमांक - गंधार दत्तप्रसाद तेंडोलकर, डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग

उत्तेजनार्थ प्रथम - गौरी अनंत केतकर, रोझरी इंग्लिश स्कूल मालवण

उत्तेजनार्थ द्वितीय - सुकन्या विश्वजीत लोके, वायरी भूतनाथ शाळा

गट - ८ वी ते १० वी

प्रथम क्रमांक - सानिका अमित ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूल माळगाव

द्वितीय क्रमांक - सुधीर संदीप आरस, टोपीवाला शाळा मालवण

तृतीय क्रमांक - भुमी आशिष नाबर, न्यू इंग्लिश स्कूल आचरा

सदर स्पर्धेचे परीक्षण श्री. विनायक कोळंबकर सर, सौ. गार्गी गणेश कुशे मॅडम आणि रो. रंजन तांबे यांनी केले. निकाल लागेपर्यंत सौ. श्वेता पेडणेकर मॅडम यांनी लहान मुलांकडून मोठी गणिते तोंडी सोडऊन घेऊन गणिताचा एक वेगळा प्रकार दाखविला.

ही स्पर्धा रो. डॉ. लीना लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. सुत्रसंचलन सौ. गौरी महादेव पाटकर यांनी केले.

rapan bottom