Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम..!

प्लॅस्टिक मुक्त गडकिल्लेचा संकल्प

आचरा | प्रतिनिधी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने सोमवार दि. १३ जानेवारी रोजी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक दिवसीय स्वच्छ्ता मोहीम राबवण्यात आली.

इनामदार श्री देव रामेश्वर आचरा यांना शिवप्रेमी कडून श्रीफळ ठेवून मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी १० वा. श्री शिवराजेश्वरांचे दर्शन घेऊन किल्ले सिंधुदुर्गवर प्रत्यक्ष आपल्या स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. यात प्लॅस्टिक मुक्त गडकिल्ले हे ध्येय ठरवले असून किल्ल्यावरील कचर्याची शिवप्रेमी कडून साफसफाई करण्यात आल. ही मोहीम सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत राबविण्यात आली. यात किल्ल्यावरील स्थानिक व्यापारी तसेच काही पर्यटकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच आपली संस्कृती आणि आपला इतिहास हा आताच्या तरूण पिढीने जपला पाहिजे असा संदेश गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या शिवप्रेमीनी दिला.

या मोहिमेत अध्यक्ष हर्षद मेस्त्री, वरद जोशी, प्रथमेश चव्हाण, स्वप्नील शिर्सेकर, चतुर त्रिंबककर, आकाश मेस्त्री, सोहम घाडीगावकर, आनंद चिरमुले, नारायण पाताडे, पंकज ठाकूर, चंद्रकांत त्रिंबककर, भावेश घागरे, प्रसाद गुरव, राजु पालकर, ओमकार गोसावी, हर्ष हडकर आदी शिवप्रेमी सहभागी झाले होते.

rapan bottom