Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

बौद्धाचार्य श्रामणेर परीक्षेत सुनील नारायण जाधव प्रथम

बौद्धाचार्य श्रामणेर परीक्षेत सुनील नारायण जाधव प्रथम

मोहन लाडू जाधव -द्वितीय ; चंद्रशेखर मोहन जाधव -तृतीय

मालवण | प्रतिनिधी : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने घेण्यात आलेल्या बौद्धाचार्य श्रामणेर परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

जुन महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन कट्टा येथे दहा दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींची ऑक्टोंबर महिन्यात कणकवली येथील केंद्रावर लेखी व तोंडी अशी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुनील नारायण जाधव (सावंतवाडी) प्रथम क्रमांक, मोहन लाडू जाधव (सावंतवाडी) द्वितीय व चंद्रशेखर मोहन जाधव (सावंतवाडी) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. या परीक्षेमध्ये प्रवीण हरिश्चंद्र कदम (कणकवली), रामचंद्र वालावलकर (कुडाळ), विजय विश्राम नेमळेकर (सावंतवाडी), संग्राम सतीश कासले (मालवण), सखाराम सिताराम कदम (कुडाळ) आदी उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व उत्तीर्ण बौद्धाचार्य व श्रामनेर यांचे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर, जिल्हा सरचिटणीस संजय पेंडूरकर कोषाध्यक्ष, शिवप्रसाद चौकेकर संस्कार विभाग उपाध्यक्ष आर. डी. चेंदवणकर सचिव सुनिल जाधव व जिल्हा कार्यकारणीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

rapan bottom