Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

देवबाग संगम येथे अत्याधुनिक 'ग्रोयसं' बंधारा उभारणी होणार

देवबाग संगम येथे अत्याधुनिक 'ग्रोयसं' बंधारा उभारणी होणार

आमदार निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळ अधिकाऱ्यांसोबत मुंबईत बैठक

मालवण जेट्टी ते दांडी येथे मारिन ड्राइव्ह धर्तीवर बंधारा : तर यापुढे रस्ता कम बंधारे यांना असणार प्राधान्य

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांची महाराष्ट्र सागरी मंडळ (मेरिटाइम बोर्ड) अधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे बैठक पार पडली. मालवण किनारपट्टीवर बंधारा उभारणी कश्या पद्धतीने असावी, कुठल्या गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य असावे याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीत देवबाग संगम येथे अत्याधुनिक पद्धतीचा 'ग्रोयसं' बंधारा उभारणी करणे, पर्यटण वाढीसाठी मालवण जेट्टी ते दांडी पर्यंत मरीन ड्राईव्हच्या धर्तीवर पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रॉमिनाड्स बांधकाम करणे. तसेच इथून पुढे भविष्याच्या गर्दीचा अंदाज घेऊन फक्त बंधारा नाही तर रस्ता कम बंधारा असं काम हाती घेतलं पाहिजे असं ठरवण्यात आलं.

या कामांसंदर्भात तसेच इतर अनेक प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

एकूणच जनतेच्या मागणीला सर्वाधिक प्राधान्य देत आमदार निलेश राणे गतिमान पणे प्रत्येक विकासकाम मार्गी लावत आहेत. याबाबत जनतेतुन समाधान व्यक्त होत आहे.

rapan bottom