Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संयुक्त जयंती महोत्सव

राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संयुक्त जयंती महोत्सव

फुले शाहू आंबेडकर विचारमंच महिला विभाग, मालवण यांच्या वतीने 12 जानेवारीला आयोजन

मालवण | प्रतिनिधी : फुले शाहू आंबेडकर विचारमंच महिला विभाग, मालवण यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती महोत्सव दि. १२ जानेवारी रोजी मालवण एसटी स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त सायंकाळी जाहीर सभा होणार असून प्रमुख वक्ते कृष्णान्त स्वाती हे वसा जिजाऊचा ध्यास समता सन्मानाचा या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर सायंकाळी ६. ३० वा. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्यावतीने अंधश्रद्धा निर्मूलन करणारे विनोदी नाटक
'ऐसे कैसे झाले भोंदू' हे चमत्कार, सादरीकरणासह सादर होणार आहे. रात्री ९ वा. भोजन दान होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फुले शाहू आंबेडकर विचारमंच महिला विभागाच्या अध्यक्षा नेहा तांबे, सचिव निकिता मालवणकर यांनी केले आहे.

rapan bottom