Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील गोंधळ उत्सवाला मा. आ. वैभव नाईक यांनी दिली भेट

त्रिंबक : त्रिंबक घाडीगावकरवाडी येथील श्री भवानी देवीच्या त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाला माजी आमदार वैभव नाईक यांनी काल भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी घाडीगावकरवाडी उत्सव समितीच्या वतीने वैभव नाईक यांचे स्वागत करून,सत्कार करण्यात आला. मुंबई तसेच विविध भागात असलेला घाडीगावकर परिवार गोंधळ उत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आपल्या गावी उपस्थित राहून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा करीत आहे. रूढी परंपरा जोपासण्याचे काम यामाध्यमातून होत आहे. त्याचबरोबर नवीन पिढीला धार्मिक कार्याची ओढ लावली जात आहे, हे कौतुकास्पद असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.



यावेळी शिवसेना आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, विभाग संघटक,आचरा माजी सरपंच जिजा टेमकर,विनायक परब,अनिल गावकर,माणिक राणे,रंजन प्रभू, चंद्रकांत परब, संतोष घाडीगावकर, संतोष गोरुले, सागर चव्हाण, दाजी भाटकर, हरी साटम, श्री. राणे व घाडीगावकर परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom