Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कोकण इतिहास परिषदेचे १ फेब्रुवारी रोजी अधिवेशन

कोकण इतिहास परिषदेचे १ फेब्रुवारी रोजी अधिवेशन

वैभववाडी | प्रतिनिधी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. तसेच अधिवेशनात ज्येष्ठ इतिहास आणि पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.


या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या वर्षभरात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास रोख पुरस्कार आणि मानपत्र देण्यात येईल. शोधनिबंध ग्रंथाचे प्रकाशनही या अधिवेशनात मान्यवरांच्या हस्ते होईल. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी अधिवेशनात सादर झालेल्या दोन उत्कृष्ट शोधनिबंधांना पारितोषिके देण्यात येतील अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष श्री. सदाशिव टेटविलकर यांनी दिली. यावेळी रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप म्हस्के, इतिहास विभाग प्रमुख डॉ. अरविंद गणवीर, डॉ. रेखा गोरे आणि कोकण इतिहास परिषदेच्या कार्यवाह डॉ. विद्या प्रभू, कोषाध्यक्ष प्रा.भारती जोशी, श्री.प्रविण कदम व पदाधिकारी उपस्थित होते. कोइप च्या १४ व्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनाला जिल्ह्यातील प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक व इतिहासप्रेमींनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी प्रा.एस.एन.पाटील (9834984411), प्रविण पारकर (9420822553), रणजित हेर्लेकर (9423303670) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कोइप सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

rapan bottom