Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

दत्ता सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

दत्ता सामंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती

हजारोंचा जनसमुदाय उपस्थित

मालवण | प्रतिनिधी : शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित मालवण येथे साजरा करण्यात आला. सर्वांनी दत्ता सामंत यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव केला.

यावेळी सौ. निलमताई नारायणराव राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना कुडाळ मालवण निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर, सौं. सामंत, कु. सान्वी सामंत यांसह शिवसेना संघटक महेश कांदळगांवकर, संजू परब, मनमोहन राणे, शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर, वर्षा कुडाळकर, सुदेश आचरेकर, महेश कांदळगांवकर, उपाजिल्हा प्रमुख राजा गावडे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, भाऊ सामंत, रुपेश पावसकर, विश्वास गांवकर, राजन वराडकर, बबन शिंदे, राजा गांवकर, महेश राणे, दीपक पाटकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, दिलीप बिरमोळे, उमेश बिरमोळे, संतोष कोदे, मंगेश गांवकर, प्रितम गावडे, बाबू बिरमोळे, राजु परब, मकरंद राणे, मिहीर राणे, निलेश बाईत, सरपंच पुनम वाटेगांवकर, दादा नाईक, संतोष साटविलकर, बाळू कुबल, विनायक बाईत, विजय ढोलम, अशोक तोडणकर, राजा सामंत, सुशील शेडगे, मधुकर चव्हाण, मनोज हडकर, राजु सावंत, अभय कदम, पंढरीनाथ माने यांसह अनेक पदाधिकारी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते.

https://skynewstoday.in/?p=8170

rapan bottom