Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

हौशी कबड्डी संघटनेचा अधिक स्पर्धा घेण्याचा मानस

हौशी कबड्डी संघटनेचा अधिक स्पर्धा घेण्याचा मानस

मिली मिश्रा | ओरोस : हौशी कबड्डी खेळाडू संघटना सिंधुदुर्ग यांची सभा शासकीय विश्रामगृह ओरस या ठिकाणी पार पडली. या सभेत जिल्ह्यातील हौशी कबड्डी खेळाडू संघटनेचे पदाधिकारी व 19 संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सभेत येत्या नजीच्या काळात होणाऱ्या 7 स्पर्धांचे यशस्वी नियोजन करण्यात आले व या सर्व स्पर्धा हौशी कबड्डी खेळाडू संघटनेच्या वतीने घेतल्या जातील. तर हौशी कबड्डी खेळाडू संघटने कडे नवीन येणाऱ्या संघाचे स्वागत करण्यात आले. कबड्डी स्पर्धेच्या दरम्यान विविध नियमांचे काटेकोर पालन तसेच वेळेचे बंधन ठेवण्यात आले. स्पर्धा या वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपतील याची ग्वाही देण्यात आली तर यश परब यांच्याकडून गेल्या वर्षभरात झालेल्या एकूण 17 स्पर्धांचा लेखाजोगा सादर करण्यात आला. यावर्षी त्यापेक्षा अधिक स्पर्धा घेण्याचा मानस ठेवण्यात आला. तर नजीकच्या काळात महिला स्पर्धा घेण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले. कोणीही कोणाच्याही आमिषाला बळी न पडता हौशी कबड्डी खेळाडू संघटनेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे एकमताने ठरविण्यात आले. तर मुंबई उपनगर संघामधून निवड झालेल्या सुयोग राजापकर यांचे अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे कुमारी वैष्णवी सावंत हिच्यावर झालेल्या अन्याय संदर्भात तिच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे एकमताने ठरवण्यात आले. तिला योग्य तो न्याय न मिळाल्यास खेळाडू संघटनेच्या वतीने उपोषण करणार असल्याचेही सांगितले.

rapan bottom