Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पाट हायस्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न

पाट हायस्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा संपन्न

निलेश जोशी | कुडाळ : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पाट हायस्कूलमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. मुलींच्या शिक्षणाकरिता केलेले कार्य ,स्त्री सबलीकरण करिता केलेले कार्य .अगदी मुलांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचावे या उद्देशाने अशा विविध उपक्रमांचे आयोजन पाट हायस्कूलमध्ये करण्यात आले होते . कै एकनाथ ठाकूर कलाकादमी मध्ये कोकण कला व शिक्षण विकास संस्था सावंतवाडी यांच्यावतीने वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले होते. मुलांचा या स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद लाभला.
यावेळी सावंतवाडी येथील कोकण कला व शिक्षण विकास संस्था समन्वयक श्री समीर शिर्के ,श्री भगवान राऊत ,श्री प्रदीप पवार उपस्थित होते. त्यांनी या संस्थेविषयी माहिती दिली आणि संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये मुलांना सहभागी होण्याचे आवाहन केले आणि मार्गदर्शनही केले .यावेळी मुंबई येथील आर्किटेक्चर श्री समीर राऊत आणि चंद्रशेखर तेली यांनीही भेट दिली.
कलाशिक्षक श्री संदीप साळसकर यांनी विद्यालयामध्ये सुरू असलेल्या कलाविषयक विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी दीक्षा मराळ ,द्वितीय क्रमांक कुमारी भक्ती तेली कोचरेकर, तृतीय क्रमांक कुमारी सलोनी खवणेकर, उत्तेजनार्थ कुमारी आर्या चांदेरकर ,तर उत्तेजनार्थ क्रमांक दोन कुमारी चैतन्य कोळमकर यांनी यश मिळवले .
एस. के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशीचे संस्था संचालकचालक मुख्याध्यापक श्री राजन हंजनकर पर्यवेक्षक श्री सयाजी बोंदर यांनी अभिनंदन केले.

rapan bottom