Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

सीए परीक्षा उत्तीर्ण मिताली परब हिचे वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

सीए परीक्षा उत्तीर्ण मिताली परब हिचे वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल (चार्टर्ड अकौंटंट) या परीक्षेत उत्तीर्ण होत उज्ज्वल यश संपादन केले आहे. मितालीने मिळविलेल्या या यशाबद्दल शनिवारी माजी आमदार वैभव नाईक यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, संतोष पाटील, पूजा सर्वेकर, ऍड. आनंद परब, अजित सर्वेकर, वृषाली तोरसकर आदी उपस्थित होते.


मिताली ही सामान्य कुटुंबातील असून सध्या मुंबईत वास्तव्यास आहे. मितालीने केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीने हे यश संपादन केले आहे. मितालीने अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारदही पदवी सुद्धा प्राप्त केली आहे. विधीज्ञ आनंद परब यांची मिताली ही पुतणी मिताली आहे.


यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकौंटंट या परीक्षेचा निकाल १३.४४ टक्के एवढ्या अल्पटक्केवारीत लागला असून संपूर्ण देशभरातून केवळ ११ हजार ५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्यामध्ये मिताली हिचा समावेश आहे ही खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे.

rapan bottom