Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखा अधिकारी समीर भाटकर गोळवण ग्रामपंचायत येथे भेट..

रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखा अधिकारी समीर भाटकर गोळवण ग्रामपंचायत येथे भेट..

संजय माने |पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण - कुमामे - डिकवल ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजने चे सहाय्यक संचालक लेखा अधिकारी श्री. समीर भाटकर मंत्रालय मुंबई यांच्या भेटी दरम्यान त्यांनी श्री. गणेश सुरेश तावडे यांच्या रोजगार हमी योजनेतून घेतलेल्या फळंझाड लागवडीची पाहणी केली. तसेच श्री. विष्णू रामचंद्र परब यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरीची पाहणी केली. पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या कारभाराची प्रशंसा केली. सदरच्या भेटी दरम्यान ग्रामपंचायत गोळवण - कुमामे - डिकवल गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामसेविका श्रीमती. अर्पिता शेलटकर, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, कृषी पर्यवेक्षक श्री. बर्वे साहेब, तहसील मालवण च्या प्रतिनिधी श्रीमती सावंत मॅडम कृषी सहाय्यक श्री. नितेश पाताडे, श्री. सौंगडे, ग्रा. पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीमती. करुणा राणे, रोजगार सहाय्यक श्री. रामकृष्ण नाईक, कु. कोमल मांजरेकर, श्री. दत्ताराम परब, तसेच श्री. प्रकाश चिरमुले, श्री. बबन वरक, श्री. वामन वर्देकर श्री. संदेश पवार या ग्रामस्थांची उपस्थिती होती.

rapan bottom