Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या शासकीय स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या निराधार, उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 6 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा ता. कुडाळ येथे आयोजन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली .

या बालमहोत्सवात जिल्ह्यातील कार्यरत बालगृहातील प्रवेशीत बालके, तालुकास्तरावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनावर कार्य करणाऱ्या संस्थामधील काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके व स्थानिक शाळामधील मुले, मुली सहभागी होतील. यामध्ये वैयक्तिक नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, सामुहिक नृत्य, उंच व लांब उडी, कॅरम, बुध्दीबळ, गोळा फेक, कब्बडी, खो-खो, रिले, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी स्पर्धांचे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार सर्वश्री निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दिपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कोकण विभागाचे महिला व बाल विकास, विभागीय उपआयुक्त श्रीम.सुवर्णा पवार, सावंतवाडीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा बाल न्याय मंळाचे अध्यक्ष श्रीम. जे. एम. मिस्त्री, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव श्रीम. एस. के. कारंडे, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष अँङ संदेश तायशेटे, बाल कल्याण समितीचे सदस्य अँङ अरुण पणदूरकर, बाल कल्याण समितीचे सदस्य अँङ श्रीम. नम्रता नेवगी, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. अमर निर्मळे, बाल कल्याण समितीचे सदस्य प्रा. श्रीम. माया रहाटे, बाल न्याय मंडळ सदस्य श्रीम. कृतिका कुबल, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था अध्यक्ष रघुनाथ गावडे, पणदूर शिक्षण प्रसारक मंडळ वेताळ बांबर्डे विभाग संस्था सचिव नागेंद्र परब, पणदूर कनिष्ठ महाविद्यालय, दादासाहेब तिरोडकर मुख्यध्यापक एस.डी. गावकर आदी उपस्थिती राहणार आहेत.

rapan bottom