Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

आचरा : शिवसेना जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संतोष कोदे, मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार ६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


या मोफत आरोग्य शिबीराचे उदघाट्न शिवसेना मालवण तालुका प्रमुख महेश राणे, उपतालुका प्रमुख मंगेश गांवकर, विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर, आचरा सरपंच जेरॉन फार्नांडिस यांचा हस्ते करण्यात येणार आहे.

या शिबिरात जनरल मेडिसिन-नेफ्रोलौजीस्ट, नेत्ररोग तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, स्त्री-रोगतज्ञआदी तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. तरी आचरा पंचक्रोशीतील जास्तीत जास्त रूग्णांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संतोष कोदे, मित्र मित्रमंडळ आणि शिवसेना आचरा विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे

rapan bottom