Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गोवा बनावटीची 1 कोटीहून अधिक रुपयांची दारू जप्त

गोवा बनावटीची 1 कोटीहून अधिक रुपयांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

आदित्य बटावले | वेंगुर्ला : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून (State Excise Department) गोवा बनावट दारू विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातून 1 कोटीहून अधिक रुपयांची गोवा बनावट दारू जप्त (Fake Alcohol seized) केली आहे. या कारवाई एकूण 1668 गोवा बनावटीचा मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा राज्यातून लक्झरी बस मधून गोवा बनावट दारू पुणे शहरासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणार होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीत सुमारे 1 कोटी 20 लाख रुपयांची गोवा बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 1668 बनावट मद्याच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. एकूण 9 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.


ही बस बांदा चेकपोस्ट. इन्सुलि आर. टी. ओ. फोंडा चेकपोस्ट. कोल्हापूर. कराड. सातारा. कात्रज एवढे चेकपोस्ट पास करून पुण्यापर्यंत आलीच कशी ? बांदा चेक पोस्ट व इन्सुलि आर टी ओ फक्त काय एन्ट्री घेण्यासाठी ठेवले आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


चालक असोसिएशन सिंधुदुर्ग यांनी प्रवासी बस मधून अमली पदार्थांची वाहतूक होते असा वेळोवेळी आवाज उठवला पण 200 एन्ट्री पुढे यांच्या आवाज कमी पडला. या पुढे लगेच वाहतूक करणाऱ्या बसेस वर कार्यवाही न केल्यास 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. कुठल्याही चेक पोस्ट ला बस मधून काय येते हे कधीच का चेक केले जात नाही हा प्रश्न मात्र सर्वाना पडला आहे.

rapan bottom