Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

लायन्स फेस्टिव्हल सर्वांसाठी पर्वणी - विरसिंग वसावे

लायन्स फेस्टिव्हल सर्वांसाठी पर्वणी - विरसिंग वसावे

तिसऱ्या दिवशीही लोकांचा उदंड प्रतिसाद

निलेश जोशी | कुडाळ : सांस्कृतिक आणि विविध स्टॉलनी नटलेला लायन्सचा फूड फेस्टिवल सर्वासाठी पर्वणी आहे असे प्रतिपादन तहसिलदार विरसिंग वसावे यांनी केले महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी केले
    सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्श्वभूमीवर लायन्स क्लब ऑफ कुडाळ, सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या 23 व्या लायन्स फूड फेस्टिवलला कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर तिसऱ्या दिवशी हजारोंची उपस्थिती होती. महोत्सवास उपजिल्हाधिकारी शारदा पवार, तहसिलदार विरसिंग वसावे, सारस्वत बँकेचे झोनल मॅनेजर रविंद्र सुर्वे, कुडाळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य का. आ .सामंत, अरविंद शिरसाट,  मनोहर गुरबे, महेंद्र गवस, अँड अजित भणगे,  सीए सुनील सौदागर, लक्ष्मी ज्वेलर्सचे  राहुल पाटणकर, राजू पाटणकर, ऍड. श्रीनिवास नाईक, लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत, लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर, लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर, सीए सागर तेली, संजीव प्रभू,  सारस्वत बँक कुडाळ शाखाधिकारी योगेश ठाकुर रोटरी कुडाळ अध्यक्ष डॉ संजय केसरे, राजीव पवार, शोभा माने, डॉ दिपाली काजरेकर, प्रकाश नेरुरकर, सुजाता तेली, डॉ विवेक पाटणकर,  अनंत शिंदे, नयन भणगे, ऍड समीर कुळकर्णी डॉ सुशांता कुळकर्णी  मिकी तेरसे चेतना चुबे, सचिन सावंत, संतोष वारखंडकर, अस्मिता बांदेकर, मेघा सुकी, राजवीर पाटील, ऍड शेखर वैद्य, डॉ अमोघ चुबे, ऍड मिहीर भणगे, जीवन बांदेकर शैलेश मुंडये, साईश सामंत, कपिल शिरसाट, राजन कोरगावकर, मंजुनाथ फडके, मनोज मठकर, आनंद कर्पे, लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकवर्ग उपस्थित होता.
यावे ळी बोलताना श्री वसावे म्हणाले लायन्स क्लब ऑफ कुडाळ या सेवाभावी संस्थेने असा महोत्सव घेऊन मनोरंजनाबरोबरच पर्यटनला चालना दिलीच त्याचबरोबर येथील खाद्य स्टॉल , विविध ऑटो, इंडस्ट्रियल स्टॉलमुळे व्यवसाय वृद्धीसाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले गुरुवर्य का आ सामंत यांनी लायन्स क्लब कुडाळ ही सेवाभावी संस्थासमाजात वावरताना गेली 23 वर्षे महोत्सवाकडे वाटचाल करताना या कुडाळ हायस्कूल मैदानावर हा अतिशय दिमाखदार सोहळा होण्याच्या दृष्टिकोनातून गेले पंधरा दिवस लायन्स पदाधिकारी यांची मेहनत मी स्वतः पाहतो सामाजिक क्षेत्रात वाटचाल करणारी संस्था असा उपक्रम घेऊन या महोत्सवात विविध स्टॉल आहेत हि सर्वांसाठी पर्वणी आहे हा महोत्सव म्हणजे विकासाच्या दिशेने केलेली वाटचाल आहे असेच म्हणावे लागेल असे सांगितले सारस्वत बँकेचे झोनल मॅनेजर सुर्वे यांनी सारस्वत बँक तुमची जिव्हाळ्याची बँक आहे तुमच्यामुळे हि बँक मोठी झाली आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहू असे सांगितले रोटरी कुडाळ अध्यक्ष डॉ केसरे यांनी लायन्स फेस्टिवलला शुभेच्छा दिल्या यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालवणी आवाज बादल चौधरी व निलेश गुरव यांनी केले.

rapan bottom