आदित्य बटावले | कुडाळ : कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथील श्री देव भैरव प्रसन्न, गडकरवाडी येथील वार्षिक जत्रोत्सव ४ जानेवारीला होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

४ जानेवारीला शिवापूर जत्रोत्सव
