Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

वडाचापाट हायस्कूल मध्ये शासनाने होऊ घातलेला NEP विषयाचा पायलट प्रोजेक्ट सुरू

वडाचापाट हायस्कूल मध्ये शासनाने होऊ घातलेला NEP विषयाचा पायलट प्रोजेक्ट सुरू

भाऊ भोगले | बागायत : शासनाने होऊ घातलेल्या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे, आणि याचाच विचार करून लँड अ हॅन्ड इंडिया पुणे या संस्थेने देशभरातील विविध राज्यात NEP (नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ) प्रोग्राम रबिण्यास सुरुवात केली आहे. आणि या NEP विषयाचे प्रशिक्षण पुणे येथे ऑगस्ट महिन्यात देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील चार शाळा समाविष्ट करण्यात आल्या होत्या आणि त्यामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटची निवड करण्यात आली  .या प्रशिक्षणासाठी वडाचापाट हायस्कूल चे  मल्टीस्किल असिस्टंट टेक्निशियन विषयाचे अभियांत्रिकी विभागाचे निदेशक श्री जगन्नाथ शामसुंदर आंगणे यांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षित करण्यात आले.
    सप्टेंबर 2024 पासून श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट येथे इयत्ता नववी साठी NEP विषय शिकवायला सुरुवात झाली असून या विषयाला विद्यार्थ्यांनी चांगली पसंती दर्शविली आहे या विभागांतर्गत प्रामुख्याने पुढील विषय शिकवीले जात आहेत .१) आरोग्य सेवेची ओळख २) मेकॅट्रॉनिक्सची ओळख व ३)शेतीची ओळख
या विषयासाठी लागणारे सर्व साहित्य , पुस्तके  ,प्रशिक्षणाचा प्रवासासहित खर्च लेंड अ हॅन्ड इंडिया पुणे या संस्थेने केला आहे.
         NEP विषयाचा पायलट प्रोग्राम म्हणून श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट ची निवड झाल्याबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष श्री विजय पाटकर ,चेअरमन श्री सुधीर हरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री साबाजी करलकर ,सह खजिनदार श्री अभिमन्यू कवठणकर, संस्थेचे कार्यकारी अधिकारी श्री वामन खोत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुबल सर्व शिक्षक ,निदेशक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी लँड अ हँड इंडिया संस्थेचे आभार मानले व NEP कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

rapan bottom