Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमडोस श्री देव रवळनाथ पंचायतन सोमवारी निघणार तीर्थस्नानाला..

आमडोस श्री देव रवळनाथ पंचायतन सोमवारी निघणार तीर्थस्नानाला..

सोमवती अमावस्या तीर्थस्थानचा योग

चौके : येत्या सोमवारी सोमवती अमावस्येचा योग असल्याने मालवण तालुक्यातील आमडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ पंचायतन सर्व देवतांचे तरंग पालखी लवाजम्यासह सोमवारी सकाळी वाजत गाजत मालवण येथील तीर्थक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे प्रस्थान करणार आहे.
यावेळी सकाळी सात वाजता रवळनाथ मंदिरा मधून सर्व देवता पालखी सहित प्रस्थान केल्यावर नांदरुख गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा ची भेट घेऊन आनंदव्हाळ कुंभारमाठ मार्गे देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर येथे परंपरेनुसार विश्रांती घेतल्यानंतर देवाचा पारंपारिक मार्ग गाड पानंद मार्गावरून गावकरवाडी मार्गाने तीर्थक्षेत्र मोरयाचा धोंडा येथे तीर्थ स्नानासाठी जातील त्याठिकाणी प्रथम गणेश पूजन करून देव तरंगा सहित पवित्र तीर्थस्नान करतील त्यानंतर भावी ग्रामस्थ तीर्थस्थान झाल्यानंतर त्याच मार्गाने देव देवता पुन्हा मागे प्रस्थान करतील यावेळी पुन्हा देऊळवाडा येथील श्री नारायण मंदिर येथे तेथील देवाला नैवेद्य दाखवून प्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन सायंकाळपर्यंत वाजत गाजत सर्व देवतांचे आमडोस रवळनाथ मंदिर येथे मुक्कामी आल्यानंतर देव देवता आपल्या राउळात पुन्हा विसावणार आहेत. तरी या सोमवती अमावस्या तीर्थ स्नानाचा व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन मानकरी श्री देव रवळनाथ पंचायतन आंबडोस यांच्यावतीने करण्यात आले आहे.

rapan bottom