Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबर रोजी

पोईप हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन २८ डिसेंबर रोजी

संजय माने | पोईप : पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य संयुक्त कनिष्ठ महाविद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन व विज्ञान प्रयोगशाळा इमारत उद्घाटन सोहळा व विद्यार्थी गुणगौरव समारंभ शनिवार दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न होत आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,उद्घाटक उद्योजक व माजी विद्यार्थी आर डी परब, प्रमुख पाहुणे उद्योजक श्री दत्ता सामंत ,सनदी लेखापाल व माजी विद्यार्थी श्री सुहास पालव ,उद्योजक श्री सुरेश नेरुरकर ,

कार्यक्रम पुढीलप्रमाणे सकाळी १०:३० ते ११ वाजता माननीय श्री आर डी परब यांच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या विज्ञान प्रयोगशाळा इमारतीचे उद्घाटन,
११ ते १ बक्षीस वितरण व आर डी परब यांचा सत्कार सोहळा ,
१ ते २ स्नेहभोजन ,दुपारी २ ते ५ वा विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम सादर होणार आहेत

निमंत्रक सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ केतकी सावंत, पोईप सर्कल संस्था सोसायटी अध्यक्ष श्री अनिल कांदळकर ,मुख्याध्यापक श्री विकास कुंभार, शालेय मुख्यमंत्री अथर्व माधव, सांस्कृतिक मंत्री श्रेया धुरी, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री गोपीनाथ पालव, सेक्रेटरी श्री विलास माधव, खजिनदार श्री महेंद्र पालव ,उपसेक्रेटरी श्री महेश पालव, सदस्य श्री श्रीकृष्ण माधव, श्री श्रीधर नाईक, श्री कमलेश प्रभू, श्री सत्यवान पालव, श्री नामदेव पुजारे, श्री विश्वनाथ पालव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी

rapan bottom