Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

चहाचे कप ठरताहेत कॅन्सरला कारणीभूत

चहाचे कप ठरताहेत कॅन्सरला कारणीभूत

तात्काळ बंदीची अनिस सिंधुदुर्गची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

निलेश जोशी | कुडाळ : कॅन्सर सारख्या आजारास कारणीभूत ठरत असलेल्या चहाच्या कागदी कपवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. राजीव बिले, जिल्हा कार्यवाहक विजय चौकेकर आणि ॲड. शुभेश वांजिवाले, ॲड. हेमांगी वराडकर हे उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी व घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणात कागदी चहाचे कप चहा पिण्यासाठी वापरले जातात. या कागदी कपांना आतील बाजूस BPA नामक प्लास्टिक केमिकल वापरले जाते. त्यामुळे कागदी समजणारा कप पूर्ण पणे कागदी नसतो.या कागदी कपात गरम चहा किंवा गरम पाणी टाकल्यावर BPA प्लास्टिक केमिकल वितळते व त्याचे बारिक कण चहासोबत शरिरात जातात. बऱ्याच लोकांना अशा कागदी कपातून चहा पिल्याने कॅन्सर आजार जडलेला आहे. त्यामुळे अशा कागदी चहा कपवर तात्काळ बंदी घालण्यात यावे व तसे आदेश निर्गमित व्हावेत.अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग कडून करण्यात आली आहे. असे आदेश यापूर्वी बुलढाणासह अनेक जिल्हयांनी काढल्याचे निवेदनात म्हटले आहे.

rapan bottom