Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित

पिंगुळीचा सिद्धार्थ सौदागर बॉक्सिंग डे टेस्ट साठी विशेष निमंत्रित

सिद्धार्थ ऑस्ट्रेलियाला रवाना

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी येथील सिद्धार्थ सुनील सौदागर याला ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमध्ये होणाऱ्या "बॉर्डर गावस्कर ट्रॉफी "च्या(बॉक्सिंग डे क्रिकेट टेस्ट मॅच )चौथ्या कसोटी सामन्याच्या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रीत करण्यात आले आहे
हा सामना 26 ते 30 डिसेंबर या कालावधीत एमसीजी स्टेडियमवर होणार आहे तसेच 28 डिसेंबरला तेथेच होणाऱ्या प्रो कबड्डी लीगच्या विशेष सामन्यासाठीही त्याला त्या स्पर्धेचा विजेता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे ग्लान्स व स्टार स्पोर्ट्स यांच्या विद्यमाने त्याला ही संधी मिळाली आहे या दोन्ही सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी तो आज ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे सिद्धार्थ याला यापूर्वी 2016 मध्ये आरसीबी फॅन आर्मी कडून बेंगलोर येथे उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती तसेच 2023 मध्ये मुंबई येथे झालेल्या विश्वचषकाच्या सेमी फायनल साठी त्याची विशेष स्पर्धक म्हणून निवड झाली होती या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सिद्धार्थ हा सीए सुनील सौदागर व समाजसेविका सौ शुभांगी सौदागर यांचा मुलगा आहे

rapan bottom