Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

गोळवण कुमामे डिकवल इलेक्ट्रिक वातानुकुलीन शव वाहिनी

गोळवण कुमामे डिकवल इलेक्ट्रिक वातानुकुलीन शव वाहिनी

संजय माने | पोईप : मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत तर्फे १५ व्या विक्त आयोग मधून खरेदी केलेल्या इलेक्ट्रिक वातानुकुलीन शव वाहिनीचा लोकार्पण सोहळा माजी उपसरपंच साबाजी गावडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. तसेच नंदादीप नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या लोकार्पण प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सुभाष लाड, उपसरपंच शरद मांजरेकर, ग्रा.पं. सदस्य एकादशी गावडे, प्राजक्ता चिरमुले, मेघा गावडे, भाई चिरमुले, गोळवण आरोग्य विभागाचे औषध निर्माण अधिकारी प्रतापसिह नांगरे, परिचर संजय कांदळकर, आरोग्य सहाय्यक हेमंत चव्हाण, नागरिक बहुउद्देशक सेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अनिल गावडे, शेलटकर, भाई चिरमुले, आनंद लोखंडे, प्रमोद पवार, रमेश परब, ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद परब, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाताडे, बाबुराव चिरमुले, गजानन घाडीगावकर, अनिल घाडी,आदी उपस्थित होते. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते कै. रमेश परब (पेंडूरकर) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

rapan bottom