Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथील तालुकास्तरीय शालेय कला-क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आचरा येथील तालुकास्तरीय शालेय कला-क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

आचरा : विद्यार्थी घडविताना त्यांच्या मनातील खेळाडू ओळखून त्याप्रमाणे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात आपल्या भागातून नावलौकिक प्राप्त खेळाडू बनण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे केले. मालवण तालुकास्तरीय शालेय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल आचरा येथे केले आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्योजक तथा शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत,धी आचरा पीपल्स असोसिएशन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदिप परब मिराशी, आचरा उपसरपंच संतोष मिराशी, संतोष साटविलकर, गट शिक्षणाधिकारी संजय माने, बी एम एस कॉलेज चेअरमन संजय मिराशी, डॉ प्रमोद कोळंबकर महेश परब, जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर यांसह सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक पालक विद्यार्थी आदी उपस्थित होते.

आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आचरा हायस्कूल येथे कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. धी आचरा पीपल्स या संस्थेला १०८वर्ष झालीत. इतकी वर्षे ही संस्था विद्यार्थ्यांच्या हिताचे काम करत आहे हे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. निलेश राणे यांनी संस्थेच्या हितासाठी सर्व तो परी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

rapan bottom