नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे नवे मंत्रिमंडळ स्थापन झाले. महाराष्ट्राचे विकासाचे व्हिजन घेऊन कार्य करणाऱ्या महायुतीच्या सर्व नवोदित मंत्र्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आमदार निलेश राणे यांनी दिल्या आहेत.

महायुतीच्या सर्व नवोदित मंत्र्यांचे अभिनंदन : आमदार निलेश राणे
