Friday, 30 October 2026
Latest News
सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड
ruchira top

कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे तत्पर सेवाकार्य

कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे तत्पर सेवाकार्य

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील समाज मंदिर येथील नगरपरिषद कर्मचारी वसाहतच्या शौचालयांची दुरावस्था झाली होती. कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत माहिती मिळताच कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी स्वखर्चातून शौचालय दुरुस्ती करून दिली. कर्मचाऱ्यांच्या वतीने दीपक पाटकर यांचे आभार मानण्यात आले.

जनतेची सेवा सतत आपल्या हातून घडत राहिली पाहिजे हे राणे साहेब आम्हा कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतात त्यानुसार आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याचा प्रयत्न आमचा असतो. आम्ही मोठे काही केले नाही मालवण शहर वासियांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहणार असल्याचे दीपक पाटकर यांनी यां निमित्ताने सांगितले. यावेळी महेश सारंग, ललित चव्हाण यांसह अन्य सहकारी उपस्थित होते.

नगरपरिषद कर्मचारी वसाहत याठिकाणी शौचालय इमारतीची पडझड होत होती. दरवाजा नादुरुस्त झाले होते. कर्मचारी यांची समस्या लक्षात घेता तातडीडेने दीपक पाटकर यांनी दुरुस्ती केली. प्रशासन स्तरावर कार्यवाही होते. मात्र तातडीने दुरुस्ती आवश्यक असल्याने त्यानुसार दुरुस्ती करून घेतल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom