Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

सावंतवाडीत आरोग्य विभागाच्या इमारतीसाठी ९० लाखाचा निधी मंजूर

अदित्य बटावले | सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागासाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीसाठी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. सावंतवाडीच्या सालईवाड्यातील जुन्या पंचायत समितीजवळ ही इमारत उभारण्यात येणार असून ही इमारत दुमजली असणार आहे. सावंतवाडी तालुका आरोग्य विभागासाठी स्वतंत्र इमारत असणार आहे. सावंतवाडी पंचायत समितीची शिरोडा नाका येथे जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय येथे नवीन इमारत उभारण्यात येणार आहे.


शासनाकडून त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या इमारतीचे भूमिपूजन झालेले आहे.तसेच निविदाही निघाल्या आहेत. मध्यंतरी निविदा उघडण्याच्या वेळी बाउंसर्स ठेकेदारांने आणल्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत सध्या संभ्रमावस्था असली तरी तालुका आरोग्य विभाग इमारत जुन्या पंचायत समिती कार्यालयाजवळ होणार आहे. त्यासाठी सुमारे ९० लाख रुपये मंजूर आहेत. येत्या दोन महिन्यात या कामाला सुरुवात होईल. या ठिकाणी पूर्वी पंचायत समितीची कार्यालये होती. परंतु जीर्ण इमारत झाल्याने ती जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय येथे पंचायत समितीचे कार्यालय हलविण्यात आली. आता केवळ येथे गटाशिक्षणाधिकारी व अन्य काही कार्यालये आहेत.

rapan bottom