Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

दिव्यज्योती प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

दिव्यज्योती प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

मिली मिश्रा| बांदा : येथील दिव्य ज्योती स्कूल,डेगवे प्रशालेत विद्यार्थी व पालकांसाठी खास मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे येथील प्रसिद्ध मनशक्ती मार्गदर्शक, बालमानसशास्त्र अभ्यासक व करियर मार्गदर्शक श्री.आदित्य तेंडले यांनी या कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केले.त्यांनी खास पालकांसाठी 'आधुनिक पालकत्व नातेसंबंध- समस्या आणि मार्ग 'या विषयावर मार्गदर्शन केले.


विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरताना, आपल्या पाल्याचे संगोपन करताना पालकांना येणारी आव्हाने आणि संधी,पालकांची जबाबदारी,पालक व पाल्य यांच्यातील भावनिक नातेसंबंधांचे महत्त्व,आवश्यकता आदी मुद्द्यांवर विवेचनातून तसेच कृती सत्रातून मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तणाव मुक्त परीक्षा कशा द्याव्यात,अभ्यासाचे नियोजन कसे करावे, आपले ध्येय कधी ठरवावे,त्यासाठी कसे प्रयत्न करावेत,करिअरच्या संधी कशा शोधाव्यात यांच्यात आपल्यातील ताकद व कमतरता कशी ओळखावी यासंदर्भात मार्गदर्शन केले.


पालकांनी डॉ.आदित्य तेंडले यांच्याशी थेट संवाद साधत आपल्या शंकांचे निरसन केले.या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

rapan bottom