Friday, 30 October 2026
Latest News
गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य
ruchira top

सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट

सातारा जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी वर्गाची बांदा केंद्रशाळेला भेट

आदित्य बटावले | बांदा: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अन्वये निपुण भारत कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राथमिक स्तरावर राबविण्यात येत आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा अनेक शैक्षणिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो.या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असलेल्या पीएम जिल्हा परिषद बांदा केंद्र शाळेला सातारा येथील उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांच्यासह शिक्षक क्षेत्रातील अधिकारी यांनी भेट देऊन बांदा केंद्रशाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती करून‌ घेतली.बांदा केंद्र शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येत असलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकसहभाग,विद्यार्थ्यांचे सादरीकरण यांची पाहणी केली.

यावेळी उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी बांदा केंद्र शाळेत राबविण्यात येत असलेले विद्यार्थी गुणवत्ता तसेच शाळेची पटसंख्या वाढीसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांचचे कौतुक करत बांदा शाळा ही आदर्शवत हे असल्याचे मत व्यक्त केले.या कमिटीत सातारा जिल्हा परिषद येथील शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे,सुजाता जाधव‌,जयश्री गुरव‌,शशिकांत लोटेकर‌‌, राजेंद्र शिंदे,केंद्र प्रमुख संजय सातपुते, दादाजी बागुल‌,सुरेश भरकुंडे, मारूती पाटील,उध्दव भस्मे,राजन देशमुख,कृष्णात बागल,रमेश मगर, छाया कदम,सुनंदा पवार,सुनिता शेडगे आदि उपस्थित होते.या समितीचे स्वागत बांदा केंद्र मुख्याध्यापक शांताराम असनकर, केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे,उपाध्यक्षा संपदा सिध्दये, सदस्य हेमंत मोर्ये,तसेच विलवडे सरपंच प्रकाश दळवी आदि मान्यवरांच्या हस्ते कमिटीचे स्वागत करण्यात आले.या कमिटीला शाळेतील उपशिक्षक जे.डी.पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली

rapan bottom